situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

SPM School : एसपीएम स्कूल यमुना नगर निगडी येथे दीप पूजन उत्साहात साजरे

Published On:
SPM School

Team My pune city – निगडी येथील एसपीएम स्कूलमध्ये (SPM School)आज (दि.२४) दीप पूजन उत्साहात साजरे झाले. आषाढ अमावस्या अर्थात दीपपूजनानिमित्त सर्वप्रथम इयत्ता सहावी मधील ऋग्वेदिक कुलकर्णी ,आरोही देसाई हसवी वांजरे, अनुश्री कातोरे या विद्यार्थिनींनी दिव्याची प्रार्थना म्हणली.दीपअमावस्येची माहिती हसवी वांजरे हिने सांगितली .

Mahavitran : वीज मागणीच्या अंदाजासाठी एआयचा वापर, महावितरणचा फिक्कीतर्फे सन्मान


विविध प्रकारचे दिवे विद्यार्थ्यांनी घरून आणले होते त्याची सजावट केली गेली होती. शाळेच्या पर्यवेक्षिका अमृता कर्नल , ज्योती बक्षी , अंजली भाटिया आणि(SPM School) हेमंत बोराडे यांच्या हस्ते दीपपूजन करण्यात आले.

PMPML : पीएमपीएमएलची पुणे लोणावळा मार्गावर पर्यटन बस सेवा

सर्व शिक्षक वृंदाने नैवेद्यासाठी घरून उकडीचे दिवे करून आणले होते. शाळेच्या प्राचार्य माननीय पल्लवी शानभाग यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न (SPM School) झाला.

Follow Us On