situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Praful Lodha : प्रफुल्ल लोढावर बावधन पोलीस ठाण्यातही बलात्काराचा गुन्हा दाखल

Published On:
Praful Lodha

Team My pune city – गुन्हा दाखल असलेल्या प्रफुल्ल लोढा (Praful Lodha) याच्या विरोधात बावधन पोलीस ठाण्यात आणखी एक बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.

Jagdeep Dhankhar : महत्वाची बातमी….. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा

प्रफुल्ल लोढा (६२, जामनेर, जि. जळगाव) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे. प्रफुल्ल लोढावर मुंबईतील अंधेरी एमआयडीसी आणि साकीनाका पोलीस ठाण्यात नोकरीचे आमिष दाखवून एका १६ वर्षीय मुलीस तिच्या मैत्रिणीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. मुलींचे अश्लील छायाचित्र काढून, मुलींना डांबून ठेवून त्यांना धमकविल्याचाही त्याच्यावर आरोप आहे. ३ जुलै रोजी साकीनाका पोलीस ठाण्यात पोस्को, बलात्कार, खंडणी, फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. तर, १४ जुलै रोजी अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात ‘पोक्सो’सह बलात्कार आणि हनी ट्रॅपचा गुन्हा दाखल करण्यात (Praful Lodha)आला आहे.

Nutan Kamble : मुख्याध्यापिका नूतन कांबळे-घोलप यांचे निधन

साकीनाका पोलीसांनी लोढा याला ५ जुलै रोजी अटक केली आहे. याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी लोढा हा भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांचा निकटवर्तीय आणि विश्वासू कार्यकर्ता असल्याचा खळबळजनक आरोप रविवारी (२० जुलै) केला होता. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली असतानाच आता प्रफुल्ल लोढा याच्यावर पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाअंतर्गत बावधन पोलीस ठाण्यात आणखी एक बलात्काराचा गुन्हा दाखल (Praful Lodha) झाला आहे.

याप्रकरणी कोथरूड येथे राहणार्‍या ३६ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. आरोपी लोढा याने फिर्यादी यांना तुमच्या पतीला नोकरी लावतो, असे सांगून त्यांना २७ मे २०२५ रोजी रात्री आठ वाजता बालेवाडी येथील ऑर्किड हॉटेलमध्ये (Praful Lodha) बोलवले.

फिर्यादीस तुझ्या पतीला नोकरी लावायची असेल तर त्याबदल्यात मला तुझ्याशी शरीरसंबंध ठेवायला दे, असे म्हणाला. त्याला फिर्यादी यांनी नकार दिला असता तुझीही नोकरी घालवेन, अशी धमकी दिली आणि जबरदस्तीने फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शारीरीक संबंध ठेवले. याप्रकरणी पिडीत महिलेने १७ जुलै रोजी बावधन पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल (Praful Lodha) केली.


‘पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, लोढा याच्यावर बलात्कार व धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोढा सध्या मुंबई पोलीसांच्या अटकेत आहे. मुंबई पोलीसांकडून त्याचा ताबा घेतला जाणार (Praful Lodha) आहे.”

  • अनिल विभुते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बावधन.

Follow Us On