situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Ajit Pawar : “‘He Promises, He Delivers’…. अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यशैलीचे फलकांमधून ब्रँडिंग”

Published On:
Ajit Pawar

Team My Pune City –  महाराष्ट्राच्या प्रगतीचा चेहरा आणि निर्णयक्षम नेतृत्वाचे प्रतीक म्हणून ओळख असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात फलकावर  “He Promises, He Delivers”, “Action. Works. Speaks. Inspire”, तसेच “Happy Birthday to the driving force behind Maharashtra’s progress” अशा अभिनव घोषवाक्याचे फलक शहरात ठिकठिकाणी झळकत आहेत.

ही  संकल्पना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे कट्टर समर्थक उद्योजक अभयशेठ मांढरे आणि त्यांच्या मित्र परिवाराची असून, या फलकांद्वारे त्यांनी  वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 Fruad : म्हाडाच्या सदनिका विक्रीत फसवणूक

शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये, उड्डाणपूल, सार्वजनिक बस थांबे, तसेच सोशल मीडियावर या फलकांनी लक्ष वेधले आहे. ही संपूर्ण मोहिम केवळ एक औपचारिक शुभेच्छा कार्यक्रम न राहता, जनसंपर्क, कृतज्ञता आणि प्रेरणा अशा त्रिसूत्रीवर आधारित असल्याचे मांढरे मित्रपरिवाराने स्पष्ट केले आहे.

अजित पवार — महाराष्ट्राच्या प्रगतीमागील खंबीर बळ

राज्यातील शेतकरी, कामगार, मध्यमवर्गीय आणि युवकांसाठी घेतलेल्या ठोस निर्णयांमुळे अजित पवार (Ajit Pawar)यांची प्रतिमा एका कार्यक्षम, पारदर्शक आणि लोकाभिमुख नेत्याची झाली आहे. पिंपरी-चिंचवड परिसरातील जलसंपदा व्यवस्थापन, वाहतूक सुधारणा, औद्योगिक विकास आणि शिक्षण क्षेत्रातील प्रगतीला त्यांनी दिलेल्या गतीमुळेच, ते “ड्रायव्हिंग फोर्स बिहाइंड महाराष्ट्रा’ज प्रोग्रेस” या उपाधीला योग्य ठरतात.

Pawan Maval Journalists : पवन मावळ मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी रवी ठाकर, उपाध्यक्षपदी अभिषेक बोडके, तर कार्याध्यक्षपदी विकास वाजे

“शब्द नाही, कृती बोलते”

“Action. Works. Speaks. Inspire” या घोषवाक्यांद्वारे अजित पवार(Ajit Pawar) यांची कार्यपद्धती अधोरेखित करण्यात आली आहे. त्यांनी वेळोवेळी दिलेली आश्वासने केवळ बोलण्यापुरती मर्यादित न ठेवता, ती विकासात्मक निर्णयांमध्ये रूपांतरित केली आहेत. त्यांच्या प्रत्येक निर्णयामागे सामान्य माणसांचा विचार आणि राज्याच्या सर्वांगीण विकासाचे स्पष्ट उद्दिष्ट असल्याचे या मोहिमेतून अधोरेखित करण्यात आले आहे.

समर्थकांचा आवाज — “तो जे वचतो, ते करतो”

उद्योजक अभयशेठ मांढरे म्हणाले, “He Promises, He Delivers हे फक्त फलकावरील वाक्य नसून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपूर्ण राजकीय जीवनाचा सार आहे. त्यांच्या कामामुळे लाखो महाराष्ट्रवासीयांना विश्वास, दिशा आणि विकास मिळाला आहे. अजितदादा (Ajit Pawar)म्हणजे शब्दाला मान आणि कृतीतून प्रेरणा!”

शहराच्या रस्त्यांवर झळकणारे हे फलक अजित पवार यांच्या नेतृत्वाची जाणीव करून देतात, तसेच कार्यसंस्कृतीच्या माध्यमातून जनतेला प्रेरणा देणारा एक अभिनव उपक्रम ठरतो (Ajit Pawar) आहे.

Follow Us On