situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune:“ कबड्डी महर्षी स्व. शंकरराव ऊर्फ बुवा साळवी चषक २०२५ ” व पुणे लिग कबड्डी स्पर्धा

Published On:

Team My pune city –महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व(Pune) पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने “ सतेज संघ,बाणेर यांच्या वतीने “ कबड्डी महर्षी स्व. शंकरराव ऊर्फ बुवा साळवी चषक निमंत्रित पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा – २०२५ व “ बाबुराव चांदेरे सोशल फाउंडेशन यांच्या विद्यमाने पुरुष व महिला “ स्वर्गीय शंकरराव उर्फ बुवा साळवी चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत पुरुष विभागात वाघजाई चिपळून, प्रकाशतात्या बालवडकर, बाबुराव चांदेरे फाऊंडेशन, शाहु संघ सडोली तर राजमाता जिजाऊ, महात्मा गांधी बाद फेरीत प्रवेश केला आहे.

पुरुष विभागात बाबुराव चांदेरे सोशल फांऊडेशन संघाने उपनगरच्या स्वास्तिक संघावर ४९-३२ अशी मात करीत बाद फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला दोन्ही संघ २१-२१ अशा समान गुणावर होते. मध्यंतरानंतर बाबुराव चांदेरे सोशल फाऊंडेशन संघाच्या सयाजी सुकासे याने जबरदस्त खेळ करीत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

Chikhali Residents : चिखली घरकुलवासीयांची घरपट्टी माफ करा!


Talegaon Dabhade: रोटरी सिटी आयोजित शौर्य गौरव पुरस्कार समारंभ संपन्न!

तर रोहित कांबळे याने पकडी घेतल्या. स्वास्तिक संघाच्या सुजल सावंत याने एकाकी लढत दिली तर अशोक विटकर याने पकडी केल्या. वाघजाई क्रीड मंडळ चिपळून संघाने प्रकाशतात्या बालवडकर फाऊंडेशन संघावर ४४-३२ असा विजय मिळविला. मध्यंतराला वाघजाई संघाकडे २२-१६ अशी आघाडी होती. वाघजाई संघाच्या ओंकार कुंभार याने आक्रमक खेळ करीत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. तर आदित्य शिंदे याने पकडी घेतल्या. प्रकाशतात्या बालवडकर संघाच्या दिपक सांगळे याने चांगला प्रतिकार केला तर भाऊसाहेब गोराणे यांने पकडी केल्या.

महिला विभागात राजमाता जिजाऊ संघाने महात्मा गांधी स्पो. क्लब संगावर ३८-१३ अशी एकतर्फी मात करीत सहज विजय मिळविला. मध्यंतराला राजमाता जिजाऊ संघाकडे २१-७ अशी भक्कम होती. राजमाता जिजाऊ संघाच्या निकीता पडवळ व साक्षी गावडे यांनी जबरदस्त खेळ करीत आपल्या संघाला सहज विजय मिळवून दिला. कोमल आवळे व रेखा सावंत यांनी पकडी घेतल्या.

महात्मा गांधी स्पोर्टस् क्लब संघाच्या पुजा चिंदरकर हिने एकाकी झुंज दिली व स्नेहल चिंदरकर हिने पकडी घेतल्या. धर्मवीर कबड्डी संघाने बारमती स्पोर्टस् संघावर ३४-२८ अशी मात केली. मध्यंतराला धर्मवीर कबड्डी संघ नंदुरबार संघ १२-१७ असा पिछाडीवर होता. मध्यंतरानंतर नंदुरबारच्या धर्मवीर संघाने आक्रमक खेळ करीत विजय खेचून आणला. धर्मवीर संघाच्या समृध्दी कोळेकर व साक्षी कोंढाळकर यांनी खोलवर चढाया करीत आपला विजय सोपा केला. बारामती स्पोर्टस् संघाच्या साक्षी काळे व एश्वर्या झाडबुके यांनी चांगला प्रतिकार केला.

Follow Us On