situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Jitendra Awhad : आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल; कार्यकर्त्याला मारहाण झाल्याने पोलिसांची गाडी अडवण्याचा केला होता प्रयत्न

Published On:
Jitendra Awhad

Team My pune city – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात (Jitendra Awhad) आला आहे. जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना काल पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. नितीन देशमुख यांना विधानभवनातून बाहेर घेऊन जात असताना जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला होता. सरकारी कामात अडथळा आणल्यामुळं जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात मुंबई पोलिसांनी मरिन ड्राइव्ह पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची परवानगी घेऊन गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक

विधानभवनाच्या लॉबीत जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले यांच्यात वाद झाला व मारहाण झाली (Jitendra Awhad) होती. त्यानंतर या प्रकरणी नितीन देशमुख याला ताब्यात घेतल्यानंतर रात्री उशिरा पोलिसांकडून पुढील प्रक्रियेसाठी मरिन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला नेलं जात होतं. देखमुख यांच्या अटकेला आव्हाडांनी विरोध केला. यावेळी तासभर आव्हाड व त्यांचे कार्यकर्ते पोलिसांच्या गाडीसमोर बसून होते.

Artificial flowers : कृत्रिम फुलांवर बंदीची मागणी, शेतकऱ्यांचा आझाद मैदानावर जोरदार मोर्चा

कार्यकर्त्याला नेऊ देणार नाही, असा पवित्रा आव्हाड यांनी घेतला होता. एकीकडे पोलिसांनी नितीन देशमुख यांना बसवलेल्या मोटरगाडी समोर आव्हाड आणि त्यांचे कार्यकर्ते आंदोलन करीत (Jitendra Awhad) असतानाच अचानक त्याला दुसऱ्या मोटरगाडीमध्ये बसवण्यात आले. या गोंधळादरम्यान आव्हाड आणि त्यांचे कार्यकर्ते दुसऱ्या मोटरगाडी समोर आंदोलन करण्यासाठी उठले. त्यावेळी पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या गाडीच्या पुढील बाजूस आव्हाड यांनी स्वतःला झोकून दिले. पोलिसांची मोटरगाडी इंचभरही हलू देणार नाही अशी भूमिका घेत आव्हाड थेट मोटरगाडीच्या खाली शिरले. पण पोलिसांनी बळाचा वापर करून त्यांना उचलून तेथून बाजूला केले.

त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणल्यामुळे जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या विरोधात मुंबई पोलिसांनी मरिन ड्राइव्ह पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Follow Us On