situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune: सह्याद्री हॉस्पिटलच्या जागेच्या हस्तांतरणावर प्रश्नचिन्ह; पुणे मनपाने स्पष्टीकरण मागवले

Published On:

Team My Pune City –सह्याद्री हॉस्पिटलच्या जागेच्या हस्तांतरणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुणे पेठ एरंडवणा, फायनल प्लॉट क्र. ३० येथील १९७६ चौ.मी. जागेसंदर्भात पुणे महानगरपालिका (PMC) आणि कोकण मित्र मंडळ मेडिकल ट्रस्ट यांच्यातील भाडेपट्ट्याच्या करारावरून नवीन वाद निर्माण झाला आहे. ट्रस्टने ही जागा मणिपाल ग्रुपला दिली असल्याबाबत चर्चा सुरू असल्याने पुणे महापालिकेने ट्रस्टकडे स्पष्टीकरण मागविले आहे.

कोकण मित्र मंडळ मेडिकल ट्रस्टने ३० सप्टेंबर २००६ रोजी सह्याद्री हॉस्पिटलसोबत एक सामंजस्य करार केला होता. ही जागा ट्रस्टला ५३,३५,२०० रुपये प्रीमियम आणि प्रतिवर्षी १ रुपया भाडे या अटींवर ९९ वर्षांच्या कालावधीसाठी भाडेपट्ट्याने देण्यात आली होती. या संदर्भातील करारनामा २७ फेब्रुवारी १९९८ रोजी नोंदणीकृत झाला असून, तो दोन्ही पक्षांवर बंधनकारक आहे. सह्याद्री हॉस्पिटलने ही जागा मणिपाल हॉस्पिटल्स ग्रुपला हस्तांतरित केल्याची चर्चा सुरू आहे. ज्यामुळे या प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे.

Rotary Club : समाजातील वंचित घटकांची सेवा हिच खरी ईश्वरसेवा -भगवान शिंदे

पुणे महानगरपालिका आणि कोकण मित्र मंडळ यांच्यातील मूळ भाडेकरारनाम्यातील अट क्र. ८ नुसार, ट्रस्टला ही जागा किंवा तिचा कोणताही भाग, तसेच त्यावर बांधण्यात येणाऱ्या इमारतीचा कोणताही भाग अन्य कोणालाही भाड्याने, पोटभाड्याने किंवा इतर कोणत्याही प्रकारे देता येणार नाही. मात्र, हॉस्पिटल योग्य रीतीने चालवण्यासाठी सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी योग्य संस्था/कंपन्यांशी करार करण्याची सवलत नमूद आहे.

तसेच, अट क्र. ९ मध्ये स्पष्ट म्हटले आहे की, ट्रस्टला दिलेली जागा इतरांना गहाण, दान, बक्षीस किंवा कोणत्याही जडजोखमीत गुंतवता येणार नाही. परंतु, हॉस्पिटलच्या इमारतीच्या बांधकामासाठी जमीन राष्ट्रीयीकृत बँक, सहकारी बँक किंवा इतर कोणत्याही वित्त संस्थेकडे गहाण ठेवायची असल्यास, त्यासाठी महापालिका आयुक्तांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे.

या पार्श्वभूमीवर, पुणे महानगरपालिकेने कोकण मित्र मंडळ मेडिकल ट्रस्टकडून खालील कागदपत्रे पुढील सात दिवसांत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत:

१. कोकण मित्र मंडळ मेडिकल ट्रस्ट आणि सह्याद्री हॉस्पिटल यांच्यातील, तसेच सह्याद्री हॉस्पिटल आणि मणिपाल हॉस्पिटल्स ग्रुप यांच्यातील करारांची प्रत.

Sunil Shelke:सोमाटणे व वरसोली टोलनाक्यांवरील अनियमिततेबाबत आमदार शेळके यांनी सरकारला धरले धारेवर


२. सदर जागा कोणत्याही वित्त संस्थेकडे गहाण/तारण ठेवली असल्यास त्यासंबंधीचे दस्तऐवज.

३. जर जागा गहाण ठेवली असल्यास, त्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या महापालिका आयुक्तांकडून घेतलेल्या परवानगीची छायांकित प्रत.

४. संपूर्ण प्रीमियम रक्कम पुणे महानगरपालिकेच्या कोषागारात भरणा केल्याच्या पावत्यांची प्रत.
या घटनेमुळे या जागेच्या वापरासंदर्भात कायदेशीर प्रश्न निर्माण झाले असून, महानगरपालिका या प्रकरणी पुढील पाऊल उचलण्याची शक्यता आहे.

Follow Us On