situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Kaljewadi: काळजेवाडीतील श्री राजेश्वर ट्रेडर्समध्ये घरफोडी; रोख रक्कम लंपास, दोन आरोपी अटकेत

Published On:

Team MyPuneCity –काळजेवाडी येथील श्री राजेश्वर ट्रेडर्स या किराणा दुकानात पहाटेच्या सुमारास दुकानाचे शटर उचकटून घरफोडी करण्यात आली. दुकानातील काउंटरमधून सुमारे ७,५०० रुपयांची रोख रक्कम चोरून नेल्याची घटना १२ जुलै रोजी पहाटे उघडकीस आली. याप्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

ही घटना १२ जुलै २०२५ रोजी पहाटे २.३५ ते ३.०० या वेळेत घडली. याप्रकरणी फिर्याद नारावण बालाजी काचमवार (वय २५, रा. साई चौक, गंधर्व पार्क, काळजेवाडी, चव्होली, ता. हवेली) यांनी दिली असून, त्यांनी मालकीचे श्री राजेश्वर ट्रेडर्स हे दुकान बंद असताना चोरट्यांनी शटर उचकटून दुकानात प्रवेश केल्याचे नमूद केले आहे.

Alandi:आळंदीत २४ वर्षीय युवकाकडून गांजासह अटक; अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई


Lohagad Fort: लोहगड किल्ल्यावर पुरातत्व विभाग, ग्रामस्थ व शिवप्रेमींचा जल्लोष ..

दुकानातील काउंटरमधील ड्रॉवर उचकटून त्यातील रोख रक्कम चोरून नेण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी तपासादरम्यान आकाश अरुण दोडके (वय २८, रा. गवळीवाडा, बडकी, पुणे) आणि मिलिंद कांचले (वय अंदाजे २५ वर्षे) या दोघांना अटक केली असून, तिसरा आरोपी सागर शर्मा (वय अंदाजे २० वर्षे) फरार आहे.

या तिघांनी संगनमत करून चोरी केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३०५, ३३१(४) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस फौजदार पिंगळे करत आहेत.

Follow Us On