situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Moshi:मोशीत जुन्या वादातून रिक्षाचालकावर कड्याने हल्ला; आरोपी पसार

Published On:

Team MyPuneCity – जुन्या वादाच्या रागातून एकाने रस्त्यावरच रिक्षाचालकाला शिवीगाळ करत कड्याने जबर मारहाण केल्याची घटना मोशीतील वाणी रोड परिसरात घडली. या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना ११ जुलै २०२५ रोजी सायंकाळी चारच्या सुमारास मोशीतील सुमा माऊली हॉटेलजवळील गोडाऊन चौक ते वाणी रोडदरम्यान घडली. गुन्हा १२ जुलै रोजी पहाटे १२ वाजून ५३ मिनिटांनी नोंदवण्यात आला.

Alandi:आळंदीतील वारकरी शिक्षण संस्थेत तरुणीवर अत्याचार; कीर्तनकार महिला व कुटुंबीयांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा

फिर्यादी बालाजी महादेवराव बजगीरे (वय ५०, व्यवसाय रिक्षाचालक, रा. पंचवटी हौसिंग सोसायटी, शरदनगर, लेन नंबर २, चिखली, पुणे) हे आपल्या मित्रांसह जेवण करून हॉटेलबाहेर रस्त्यावर आले असताना, विशाल शिवे (वय अंदाजे २५, रा. घरकुल, चिखली, पुणे) याने जुन्या वादाचा राग मनात धरून त्यांना शिवीगाळ करत हातातील कड्याने ओठावर आणि शरीराच्या इतर भागांवर मारहाण केली. या हल्ल्यात फिर्यादी जखमी झाले आहेत.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ११८(१) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी विशाल शिवे याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास पोलीस हवालदार वातार करत आहेत.

Follow Us On