situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Dharmavrushti Chaturmas : पिंपरी-चिंचवडमध्ये ‘धर्मवृष्टी चातुर्मास’चा शुभारंभ

Published On:
Dharmavrushti Chaturmas

Team My Pune City – पिंपरी-चिंचवड शहरातील जैन समाजाच्या 15 संघांनी एकत्र येत खानदेश मराठा मंडळ, निगडी येथे 6 जुलै रोजी ‘धर्मवृष्टी चातुर्मास’ला औपचारिक प्रारंभ झाला. या निमित्त आचार्यदेव प.पू. श्रीमद विजय अक्षयबोधिसुरी महाराज व प.पू. श्रीमद विजय महाबोधिसुरी महाराज यांचे उत्साहात स्वागत करण्यात ( Dharmavrushti Chaturmas) आले.

PCMC School : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांचे खासगीकरण रद्द करावे तसेच निविदा प्रक्रियेची सखोल चौकशी व्हावी – मारुती भापकर 

सन 1977 पासून समाजातील युवकांना योग्य दिशा देण्यासाठी आचार्यांच्या प्रेरणेने विहार सेवा ग्रुपची स्थापना झाली. देशभरातून सुमारे 24 हजार युवक या ग्रुपशी संलग्न असून, हे युवक दरवर्षी विविध सेवाभावी उपक्रमात सक्रिय सहभाग घेतात. संतांच्या विहार यात्रेत त्यांना अडचण येऊ नये म्हणून हे युवा सेवक सतत कार्यरत असतात. या सेवकांसाठी दरवर्षी विहार संमेलनाचे आयोजनही केले जाते, ज्यामध्ये 4 हजाराहून  अधिक युवक सहभागी होतात.

Talegaon: पोलिसांच्या सतर्कतेमुळे चिमुकला विहान सुखरूप पोहचला आईकडे

यंदाचा चातुर्मास पीसीएमसी जैन महासंघाच्या नेतृत्वाखाली साजरा केला जात आहे. या काळात विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले ( Dharmavrushti Chaturmas) आहे.

कार्यक्रमाची रूपरेषा खालीलप्रमाणे:

प्रवचन: सोमवार ते शुक्रवार, सकाळी ८.३० ते ९.३०

विशेष विषयांवरील प्रवचन: प्रत्येक शनिवार, सकाळी ८.३० ते १०

संस्कार शिबिर (बालकांसाठी): दर रविवारी, दुपारी २.३० ते ४.३०

भक्ती अनुष्ठान आणि संगीत विवेचन: रविवारी सकाळी ९ ते १२

महिला शिबिर: प्रत्येक शनिवार, दुपारी २ ते ४

चातुर्मासाच्या 40 दिवसांत जागतिक शांततेसाठी विश्वस्थानक तप मंत्र व नमस्कार महामंत्राचा एकूण अडीच कोटी वेळा जप करण्यात येणार आहे. या मंत्रजपात सुमारे 500 श्रद्धाळू सहभागी होणार आहेत.

विशेष म्हणजे, 13 जुलै 2025 रोजी नमस्कार महामंत्र जपाचे भव्य आयोजन करण्यात आले असून, त्यात सामूहिकपणे 2.5 कोटी मंत्रजप होणार आहे.

या पवित्र चातुर्मास कालावधीत अधिकाधिक जैन श्रद्धाळूंनी सहभागी व्हावे, असा संदेश जैन महासंघातर्फे देण्यात आला ( Dharmavrushti Chaturmas) आहे.

Follow Us On