situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri Crime News : पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

Published On:
Pimpri Crime News

Team My Pune City – पत्नी आणि तिच्या मित्राच्या सततच्या त्रासाला कंटाळून तरुणाने गळफास घेऊन जीवन संपविले. ही घटना नाना पेठेतील पिंपरी चौकात घडली. याप्रकरणी पत्नी व तिच्या मित्रा विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल ( Pimpri Crime News ) करण्यात आला आहे.

अतुल मारुती कदम (वय 39 रा. पिंपरी चौक, नाना पेठ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याची आई माधुरी मारुती कदम (वय 61) यांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पत्नी सोनाली अतुल कदम (वय 31, रा. साडेसतरानळी, हडपसर) आणि तिचा मित्र कृष्णा शिंदे (रा. हडपसर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dnyaneshwar Maharaj Palkhi : माऊलींचा पालखी सोहळा आज पंढरपूरहून आळंदीकडे मार्गस्थ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतुल आणि सोनाली यांचा विवाह 2015 मध्ये झाला होता. मात्र, लग्नानंतर त्यांच्यात वाद सुरू झाला. त्यानंतर तिने आणि तिच्या मित्राने अतुलला ( Pimpri Crime News ) सतत त्रास देण्यास सुरुवात केली.

Dehuroad Cantonment : देहूरोड कॅन्टोन्मेंट परिसरातील विकासाला चालना देणार — मुख्यमंत्री

वारंवार फोनवरून धमक्या आणि मानसिक त्रासाला कंटाळून अतुल कदम याने 15 जून रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर त्याच्या आईने समर्थ पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत अतुलने पत्नी आणि तिच्या मित्राच्या त्रासामुळे आत्महत्या केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास समर्थ पोलिस करत ( Pimpri Crime News ) आहेत. 

Follow Us On