situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Trishunda Ganapati Temple : श्री त्रिशुंड गणपती मंदिरात दर्शनासाठी गर्दी

Published On:
Trishunda Ganapati Temple

गुरुपौर्णिमेनिमित्त तळघर खुले : दलपतगिरी गोसावी यांच्या समाधीचे भाविकांनी घेतले दर्शन

 Team My pune city – गुरुपौर्णिमेनिमित्त सोमवार पेठेतील श्री त्रिशुंड गणपती मंदिरातील त्रिशुंड गणेशमूर्तीसह मंदिराच्या तळघरातील दलपतगिरी गोसावी यांच्या समाधीचे हजारो भाविकांनी आज (दि. 10) भक्तीभावाने दर्शन ( Trishunda Ganapati Temple) घेतलेे.

श्री त्रिशुंड गणपती मंदिराच्या तळघरात दलपतगिरी गोसावी यांची समाधी असून वर्षातून एकदाच गुरुपौर्णिमेच्या दिवशी भाविकांना समाधीचे दर्शन घेता येते. सकाळी सहा वाजेपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली ( Trishunda Ganapati Temple) होती. 

Mishap : पुण्यात लोखंडी खांब कोसळून शाळकरी मुलगी गंभीर, नागरिकांमध्ये संताप

मंदिरातील श्री त्रिशुंड गणपतीचे आणि दलपतगिरी गोसावी यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची लांबचलांब रांग लागली होती. दुपारपर्यंत झालेली गर्दी बघता रात्री बारा वाजेपर्यंत 75 हजारांपेक्षा जास्त भाविक श्री त्रिशुंड गणेशाचे आणि दलपतगिरी गोसावी यांच्या समाधीचे दर्शन घेतील, असा विश्वास श्री त्रिशुंड मयूरेश्वर गणपती विजय मंडळ ट्रस्टचे सचिन पवार यांनी ( Trishunda Ganapati Temple) व्यक्त केला.

Talegaon Dabhade: तळेगावच्या गजानन महाराज मंदिरात ११ ते १७ जुलैदरम्यान निरंजनभाई महाराज यांची श्रीमद् भागवत कथा

ऐतिहासिक महत्त्व असलेल्या श्री त्रिशुंड गणेश मंदिराची वास्तुशैली वेगळी असून वेरूळच्या कोरीव लेणीदृश्य मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. श्री त्रिशुंड गणेशाची मूर्ती महाराष्ट्रात क्वचितच आढळते. 

या मंदिराच्या निर्मितीमागे शिवमंदिराची कल्पना असल्यामुळे याची शैली शिवमंदिराप्रमाणे आहे. या मंदिरातील ऐतिहासिक नोंदीनुसार इंदूरजवळ असलेल्या धामपूर येथील संपन्न गोसावी भीमगिरजी यांनी 26 ऑगस्ट 1754 मध्ये या मंदिराची निर्मिती केली. तळघरात जिवंत झरा असल्यामुळे येथे पाणी भरते. दरवर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त तळघर स्वच्छ करून भाविकांसाठी दर्शनासाठी खुले ( Trishunda Ganapati Temple) करण्यात येते.

Follow Us On