situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Crime News : प्रेयसीला रबडीतून गर्भपाताची गोळी खायला घालून गर्भपात

Published On:
Pimpri Chinchwad Crime News 15 September 2025

लग्नास नकार देणार्‍या प्रियकरावर गुन्हा

Team My pune city – लग्नाचे आमिष दाखवून (Crime News) तरूणीशी वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवल्याने ती गरोदर राहिली असता तिच्या नकळत रबडीमध्ये गर्भपाताची गोळी खायला घालून तिचा गर्भपात केला. तसेच, तिच्याशी लग्न करण्यास नकार दिल्याप्रकरणी प्रियकराच्या विरोधात हिंजवडी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार हिंजवडी येथे 31 डिसेंबर 2023 ते 3 जुलै 2025 या कालावधीत घडला.

आदर्श वाल्मीक मेश्राम (28, लक्ष्मी चौक, हिंजवडी, मुळ – बल्हारशहा, चंद्रपूर) असे गुन्हा दाखल झालेल्या प्रियकराचे नाव आहे. 28 वर्षीय पिडीत तरूणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

PCMC : लाड-पागे समिती व अनुंकपा धोरणानुसार ४० वारसांना महापालिकेत मिळाली नोकरी

आरोपी आदर्श आणि पीडित तरुणी एकमेकांना कॉलेज जीवनापासून ओळखत होते. आदर्श हा हिंजवडी मधील एका कंपनीत काम करतो. तर पीडित तरुणी इलेक्ट्रिकल ठेकेदार आहे. सन 2018 पासून दोघांचे प्रेमसंबंध होते. लग्नाचे आमिष दाखवून त्याने तरुणीवर सतत शारीरिक संबंध ठेवले. लग्नाचा विषय काढला असता आदर्शने टाळाटाळ केली. मागील वर्षी आदर्शने तरुणीवर एका हॉटेल मध्ये जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्याला विरोध केला असता त्याने तरुणीला मारहाण केली.

23 जून 2025 रोजी आदर्श याचा वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसाला तरुणी यवतमाळ येथून पुणे येथे आली होती. त्यावेळी आदर्श च्या मोबाईल मध्ये अन्य तरुणींसोबत त्याचे संबंध असल्याचे पुरावे तरुणीला मिळाले. दरम्यान ती गरोदर होती. आदर्श याची पूर्वीची प्रेमिका देखील पीडित तरुणीला (Crime News) भेटली. तिला देखील आदर्श याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता.

Lohagad: लोहगड आणि विसापूर किल्ल्यांना तारेच्या कंपाउंडचा वेढा, शिवप्रेमींमध्ये नाराजी

3 जुलै रोजी आरोपी आदर्श याने तरुणीच्या नकळत तिला रबडीमध्ये गर्भपाताची गोळी खयला घातली आणि तिच्या संमतीशिवाय व इच्छेविरूद्ध तिचा गर्भपात केला. त्यानंतर तिच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला. काही दिवस उपचार घेतल्यानंतर तिने पोलिसात धाव घेतली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहे.

Follow Us On