situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Hinjewadi: हिंजवडीच्या प्रश्नांबाबत मंत्रालयात बैठक;बैठकीसाठी स्थानिक लोकप्रतिनिधींना निमंत्रण नाही

Published On:

Team My pune city –हिंजवडी परिसरातील रस्ते, वीज आणि इतर मूलभूत प्रश्नांच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज (गुरुवार, १० जुलै) बैठक होणार आहे. या बैठकीसाठी हिंजवडी मधील खासदार, आमदार, सरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी यापैकी कोणालाही निमंत्रण देण्यात आलेले नाही. आमच्या बद्दल मंत्रालयात बैठक होणार, तिथे आमच्या बद्दल निर्णय होणार आणि यामध्ये आम्हाला सहभागी देखील करून घेतले जात नाही, असे म्हणत हिंजवडी मधील नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.

हिंजवडी आयटी पार्क मधील वाहतूक कोंडी आणि इतर समस्यांबाबत गुरुवारी दुपारी विधानभवन मुंबई येथील मंत्रिमंडळ सभागृहात बैठक होणार आहे. याबाबत राज्य शासनाच्या नगर विकास विभागाचे कक्ष अधिकारी निलेशकुमार चव्हाण यांनी पत्र काढले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या बैठकीत हिंजवडी, माण, मारुंजी या भागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार शंकर मांडेकर, ग्रामपंचायतींचे सरपंच, तसेच इतर कोणत्याही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आलेले नाही.

Pimpri-Chinchwad: शासकीय कर्मचारी संपाला पिंपरी-चिंचवड मध्ये प्रतिसाद

या बैठकीसाठी नगर विकास विभागाचे प्रधान सचिव, वित्त व नियोजन विभागाचे प्रधान सचिव, नगर विकास विभागाचे राज्यमंत्री, चिंचवडचे आमदार शंकर जगताप, भोसरीचे आमदार महेश लांडगे, मुख्य सचिवांचे स्वीय सहायक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव, उद्योग विभागाचे सचिव, जिल्हाधिकारी, पुणे, पिंपरी-चिंचवड मनपाचे आयुक्त, पीएमआरडीए आयुक्त, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त.

Lohagad: लोहगड आणि विसापूर किल्ल्यांना तारेच्या कंपाउंडचा वेढा, शिवप्रेमींमध्ये नाराजी

हिंजवडी मधील विविध प्रश्नांबाबत हिंजवडी माण एम्प्लॉईज अँड रेसिडेंट्स ट्रस्ट, फॉरम फॉर आयटी एम्प्लॉईज अशा संस्था मागील अनेक दिवसांपासून काम करत आहेत. हिंजवडी इंडस्ट्रियल असोसिएशन देखील विविध प्रश्नांबाबत पाठपुरावा करीत आहे. असे असताना देखील या संस्था अथवा स्थानिक लोकप्रतिनिधी यांनाही बैठकीसाठी बोलावले नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

Follow Us On