situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Rajgurunagar Bus Stand : राजगुरुनगर बसस्थानकाची दैना ; सर्वत्र चिखलाचे साम्राज्य

Published On:
Rajgurunagar Bus Stand

Team My pune city – राजगुरुनगर बसस्थानक आवार समस्यांचे माहेरघर बनले आहे. बसस्थानक आवारात मोठमोठे खड्डे पडले असून यामध्ये पावसाचे पाणी साचले आहे. सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले (Rajgurunagar Bus Stand) आहे.

Chakan Crime News : अपघाताची खोटी घटना; चौघांवर गुन्हा दाखल

शौचालय परिसरात प्रचंड दुर्गधी येते, नाक दाबल्याशिवाय उभे ही राहता येत नाही, इतकी वाईट अवस्था आहे. परंतु, याची कुठलीही दखल बसस्थानक अधिकारी घ्यायला तयार नाही. त्यामुळे प्रवासी व नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली (Rajgurunagar Bus Stand) आहे.

Siddha Ganesh Dhol Pathak : श्री सिद्ध गणेश ढोल ताशा पथकाचा वाद्यपूजन सोहळा व सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

खड्डे बुजविण्यासाठी सव्वासात लाख रुपायांचा निधी उपलब्ध झाला आहे. मात्र हा निधी तुटपुंजा आहे. हा संपूर्ण परिसर कॉंक्रिटीकरण करावा.पावसाच्या पाण्याचा निचरा करावा अशी मागणी प्रवाशी आणि स्थानिक नागरिक करत (Rajgurunagar Bus Stand) आहेत.

Follow Us On