situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Policeman’s Suicide : स्वारगेट पोलीस वसाहतीत पोलिसाची गळफास घेत आत्महत्या

Published On:
Policeman's Suicide

Team My Pune City – स्वारगेट पोलीस वसाहतीत एका पोलीस शिपायाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. आत्महत्येमागचे निश्चित ( Policeman’s Suicide ) कारण समजू शकले नाही. 

स्वरुप विष्णू जाधव (वय 29 रा. स्वारगेट पोलीस वसाहत) असे आत्महत्या केलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस शिपाई स्वरुप जाधव हे 2023 मध्ये पुणे पोलीस दलात रूजू झाले. सध्या ते पोलीस मुख्यालयात नियुक्तीस होते. जाधव मूळचे कोल्हापुरचे ( Policeman’s Suicide ) होते.

Pavana Dam : पवना व आंद्रा धरणाच्या पाणीपातळीत मोठी वाढ,पवना 77 टक्के तर  आंद्रा 92 टक्के

स्वारगेट पोलीस वसाहतीतील खोलीत ते दोन मित्रांबरोबर राहत होते. सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास त्यांच्या खोलीतून जळाल्यासारखा वास आला. त्यानंतर शेजाऱ्यांनी खोलीत डोकावून पाहिले. तेव्हा त्यांनी टॉवेलने गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी अडीचच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर या घटनेची माहिती मिळताच खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली.

Chaskaman Dam : चासकमान धरण ८० टक्के भरले; ४०० क्युसेक विसर्ग सुरू

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. जाधव यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी (सुसाईड नोट) लिहिली नव्हती. त्यांचा मोबाइल संच ‘लॉक’ असल्याचे निदर्शनास आले. मोबाइल संचाचे लॉक उघडल्यानंतर आधिक माहिती मिळू शकेल. आत्महत्येमागचे निश्चित कारण समजले नाही, असे पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी ( Policeman’s Suicide ) सांगितले.

Follow Us On