situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Chaskaman Dam : चासकमान धरण ८० टक्के भरले; ४०० क्युसेक विसर्ग सुरू

Published On:
Chaskaman Dam

Team My pune city – खेड तालुक्यातील चासकमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे चासकमान धरण ८०.७३% भरले असून खबरदारीचा (Chaskaman Dam) पाय म्हणुन धरणाच्या पाच पैकी तीन दरवाज्याद्वारे भीमानदीपाञात सायंकाळी ६ वाजता १८०० क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. कालव्याद्वारे ४०० क्युसेक विसर्ग सुरू आहे.पावसाचा जोर वाढल्यास धरणातून भीमानदी पाञात विसर्ग वाढवला जावू शकतो. यामुळे भीमानदीकाठील नागरीकांनी सावध रहावे असे अहवान धरण प्रशासनामार्फत करण्यात आल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे.

Chakan Crime News : चाकण औद्योगिक भागात अवैध धंद्यांची इकोसिस्टिम


दरम्यान चासकमान धरणावर धरण कर्मचारी ज्ञानेश्वर कदम, बाळासाहेब आंनदकर , रोहीदास तनपुरे यासह इतर कर्मचारी लक्ष ठेवून आहेत. भीमा नदी काठच्या सर्व नागरीकांना प्रशासनाने सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. यापूर्वीच खेड तालुक्यातील कळमोडी धरण भरले होते, त्यातून अनियंत्रित विसर्ग सुरु आहे. भामाआसखेड धरण देखील निम्म्यापेक्षा अधिक भरले आहे. आता चास कमान धरण देखील ८० टक्के भरून त्यातून विसर्ग सुरु झाला आहे.

Pavana Dam : पवना व आंद्रा धरणाच्या पाणीपातळीत मोठी वाढ,पवना 77 टक्के तर  आंद्रा 92 टक्के


पाणलोट क्षेत्रांतील ओढे नाले दोन महिन्या पासून प्रवाहित झाले असून दुथडी भरून वाहत आहे. भिमा व आरळा नदी द्वारे चासकमान धरणात सरासरी ४००० क्युसेक वेगाने पाण्याची आवक होत आहे. धरणाच्या साखळीत संतधार सुरूच राहिल्याने धरणातील पाणी साठ्याचा अंदाज घेऊन धरणाच्या सांडव्यावरून नदी पात्रात विसर्ग सोडण्यात आला (Chaskaman Dam) आहे.


मागिल वर्षी याच तारखेला धरणात ११.८६ टक्के इतका पाणी साठा शिल्लक होता. म्हणजेच मागिल वर्षीच्या तुलनेने या वर्षी धरणात ७१ टक्के इतका जादा पाणी साठा झाला असून धरण लवकरच पुर्ण क्षमते भरणार असल्याने खेड सह शिरूर तालुक्याचा पाणी प्रश्न मिटला असून शेतकरी बांधवांनी समाधान व्यक्त केले आहे.


चासकमान धरणाच्या वरिल बाजूला असणारे कळमोडी धरण दि. २४ जून रोजी शंभर टक्के भरले आहे. या धरणातील संपूर्ण पाणी आरळा नदी द्वारे चासकमान धरणार येत असल्याने चासकमान धरणाचा पाणी साठ्यात झपाट्याने वाढ (Chaskaman Dam) झाली.

Follow Us On