situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Bhose Robbery : दरोड्याच्या तयारीतील ९ जणांच्या टोळीचा गावात थरार; भोसे गावातील प्रकार, नागरिकांच्या सतर्केने टळली मोठी घटना

Published On:
Bhose Robbery


Team My pune city – पहाटेच्या वेळी तीन ते पाच वाजण्याच्या सुमारास चाकण जवळील भोसे ( ता. खेड जि. पुणे ) या ठिकाणी ९ जणांच्या सशत्र टोळीने काही घरांमध्ये दरोडा टाकण्याचे प्रयत्न केले. मात्र पहाटेची वेळ असल्याने नागरिक सावध झाले व ( Bhose Robbery) या टोळीला गावातून काढता पाय घ्यावा लागला.

Charholi Budruk:युवराज शेलार यांचे आषाढी एकादशी निमित्त पालखी सोहळा व विठुरायाचे लक्षवेधक चित्र


भोसे ( ता. खेड ) येथील काळुस फाटा येथील हॉटेल मानवी गार्डनच्या मागील बाजूस तब्बल आठ ते १० चोरट्यांचा थरार पहाटेच्या वेळी पहावयास मिळाला. येथील एका हॉटेलचे मालक निलेश गव्हाणे यांच्या राहत्या घराचे खिडकीचे ग्रील तोडून चोरट्यांनी आत मध्ये प्रवेश ( Bhose Robbery) केला .

मात्र घरातल्या लोकांना चाहूल लागताचा मोठा आरडाओरडा केल्याने दरोडेखोर तेथून पसार झाले. त्यानंतर चाकण शिक्रापूर रस्त्यावर भोसे गावातच असलेल्या श्रीपाद मिसळ हॉटेलच्या मागील बाजूस दत्ता वाडेकर यांच्या बिल्डिंगमध्ये प्रवेश केला. आजूबाजूच्या दाराच्या कड्या लावून खिडकी उचकण्याचा प्रयत्न केला. मात्र पहाटेची वेळ असल्याने गावातील ग्रामस्थ जागे ( Bhose Robbery) झाले.

Pavana Dam : पवना व आंद्रा धरणाच्या पाणीपातळीत मोठी वाढ,पवना 77 टक्के तर  आंद्रा 92 टक्के

त्यानंतर चोरट्यांनी गावातून पळ काढला. घटनेनंतर गावातील आसपासचे सीसीटीव्ही तपासले असता तब्बल नऊ जणांची टोळी असल्याचे लक्षात आले . त्यांच्याकडे कटावणी, कोयते, कटर, बॅटरी व इतर वस्तू देखील दिसून आल्या. हा सर्व प्रकार पाहून भोसे गावचे पोलीस पाटील सागर गिरी यांनी चाकण पोलीस स्टेशन येथे संपर्क साधून कळवला. त्यानंतर गावात पोलीस पोहचले. भोसे गावात चाकण पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत ( Bhose Robbery) आहे.

Follow Us On