situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

3D model photo : ‘3D मॉडेल फोटो’ ट्रेंड चा सोशल मीडियावर धूमाकूळ

Published On:

Team My Pune City – सोशल मीडियावर अनेक गोष्टी ट्रेंडिंग ( 3D model photo ) ( trending )मध्ये असतात.ट्रेंड वाढला की त्या गोष्टी व्हायरल होतात.काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर घिबली इमेजेस ट्रेंडने धुमाकूळ घातला होता.आता सोशल मीडियावर 3D fingurines नवीन ट्रेंड जोमात व्हायरल होत आहे.

PMPML: पीएमपीएमएलकडून पुणे स्टेशन ते सनसिटी नवा बसमार्ग सुरू; नागरिकांना दिलासा


सोशल मीडियावर 3D डिजिटल पुतळ्यांचा ट्रेंड प्रचंड लोकप्रिय झालेला दिसतोय. गुगलच्या ‘जेमिनी 2.5 फ्लॅश इमेज’ (ज्याला ‘नॅनो बॅनाना’ असे टोपणनाव आहे) या AI टूलद्वारे यूजर्स त्यांच्या फोटोपासून वास्तववादी लघु मूर्ती तयार करत ( 3D model photo ) आहेत.

Rashi Bhavishya 11 Sept 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

राजकारणी, बॉलिवूड सेलिब्रिटी, सामान्य व्यक्ती, देव देवता,पाळीव प्राणी, आणि आवडत्या खेळाडूंना 3D मॉडेलमध्ये रूपांतरित करून हा ट्रेंड इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.नागरिक आपल्या आवडत्या खेळाडू,नेते व इतर व्यक्तींचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहेत. आळंदीतील नागरिक सुद्धा आपले फोटो बनवून सोशल मीडियावर शेअर करत ( 3D model photo ) आहेत.

Follow Us On